तुमच्या मदतीसाठी माहिती आणि संसाधने
सुसाईड बद्दल समजून घेणे ही सुसाईड प्रतिबंधाची पहिली पायरी आहे. वेगवेगळ्या परिस्थितीसाठी योग्य ती मदत आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याद्वारे तुम्हाला सुसाईडबदलची माहिती व स्वतःला अथवा जवळच्या व्यक्तींना सहाय्य कसे पुरवावे ह्यासंबंधी मदत मिळेल.