© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
सोशल मीडियावर एखादी व्यक्ती जी सुसाइडबद्दल त्यांचे विचार व भावना सांगत आहे त्या व्यक्तीला आधार कसा द्यावा
कोणाच्या ऑनलाईन पोस््ट््स बघून, त््याांच्या मनात सुसाइडचे विचार आणि भावना येत आहेत की काय असा विचार मनात येऊन तुम्ही चिंतीत झाला असाल परंतु त््याांना कशा प्रकारे मदत करावी हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. त््याांच्याशी ऑनलाईन संपर््क साधणे ही मदतीची सुरुवात असू शकते.
त््याांच्याशी व्यक्तिगत संपर््क साधा (DM/PM)
त््याांच्या पोस्टचा उल्लेख करून, तुम्हाला त््याांच्याबद्दल चिंता का वाटत आहे ते सांगा. त््याांना स्पष्टपणे विचारा की ते सुसाइडचा विचार करत आहेत का. उदाहरणार््थ, तुम्ही असं म्हणू शकता:
“मला फक्त तुम्ही कसे आहात हे विचारायचं होतं कारण तुम्ही ..., अशी पोस्ट लिहिली होती, आणि मला तुमची काळजी वाटते आहे. त्यावरून असं वाटलं कदाचित तुम्ही सुसाइडचा विचार करत असाल, असं आहे का?”
“ह्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे का?”
“हॅलो! तुमच्या पोस्टने मला खरोखर काळजीत टाकलं. तुमची इच्छा असेल तर मला तुमची मदत करायची इच्छा आहे”
इमरजन्सी सर्विस (102) ला फोन करायला त््याांना तयार करा किंव ा त््याांच्यावतीने तुम्ही इमरजन्सी सर्विसला फोन करा.
त््याांना आपल्या विश्वासातील कुटुंबीय/मित्राशी संपर््क करायला सांगा. शक्य असल्यास त््याांच्या सोशल नेटवर््क मधील किंव ा ते ज््याांच्यासोबत राहतात अशा व्यक्तीला तुम्ही फोन करा.
मदत पोचेपर्यंत, तुम्हाला शक्य असल्यास त््याांना बोलण्यात गुंतवून ठेवा.
आवडेल का हे विचारा. कदाचित ते तुमची मदत नाकारतील, अशा वेळी त््याांच्यावर दबाव न आणणे उत्तम. त््याांना फक्त इतकं कळू द्या की गरज पडली तर तुम्ही त््याांच्यासाठी आहात आणि त््याांच्या सोयीनुसार ते तुमच्याशी बोलू शकतात.
त््याांना विचारा की आधार सेवेची (क्रायसिस हेल्पलाईन, मानसिक आरोग्य सेवा, ऑनलाईन काऊंनसलिंग इत्यादी) मदत घ्यायला त््याांना आवडेल का. जर ते तयार झाले तर त््याांना योग्य ती माहिती द्या.
नंतर मेसेज करून किंव ा फोन करून त््याांची चौकशी करा आणि ते सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या.
असा प्रसंग अतिशय अस्वस्थ करणारा ठरू शकतो आणि तुम्हाला कदाचित असे वाटेल की त्या व्यक्तीचा जीव वाचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. ही भावना स्वाभाविक आहे आणि तिला सामोरे जाण्याचे दोन मार््ग आहेत. तुम्हाला भिती, अस्वस्थपणा आणि असहाय्य देखील वाटू शकते. अशा वेळी तुम्ही शांत राहणे उपयोगी ठरेल. त्यातून तुम्ही स्वतःला मदत करू शकाल आणि दुसरी व्यक्ती जेव्हा दुःखात असेल त्यावेळी तुम्ही तिथे पूर््णपणे हजर राहू शकाल. त्याचवेळी हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे की कोणा एका व्यक्तीने घेतलेल्या निर््णयासाठी तुम्ही जबाबदार नाही.
Feedback helps us improve our content and resources to make the experience better for everyone.