© 2023 आउटलिव | सेवा की शर्तें | गोपनीयता धोरण
अडचणी येतानाची लक्षणे ओळख आणि मदत मिळवा
आपण सर््वजण आयुष्यभर सुखदुःखाचे क्षण अनुभवत असतो. असे असूनही जर उदासी आणि दुःखाच्या भावना तीव्र आणि असह्य होऊ लागल्या आणि तुम्हाला निराश आणि असहाय्य वाटू लागले, तर त्यातून सुटकेचा एकमेव मार््ग म्हणजे आपले आयुष्य संपवणे, असे एखाद्याला वाटू शकते. पण लक्षात असू द्या, तुम्ही एकटे नाही आहात. अनेकजण अशा अनुभवांना सामोरे गेले आहेत आणि मदत मिळाल्यामुळे त््याां नी त्या क्षणांवर मात केली आहे. या कठीण काळात देखील तुम्हाला आधार देऊ शकतील अशा व्यक्ती आहेत.
आहात ह्या प्रश्नाने गोंधळून जाणे स्वाभाविक आहे, असे कोणासोबतही होऊ शकते. सुसाइडचा विचार येणे हे आत्यंति क भावनिक दुःखाचे लक्षण आहे. आयुष्यातील एखाद्या अतिशय तणावपूर््ण व बिकट प्रसंगातून जात असता असह्य दुःख किंवा निराशेची आणि असहायतेची भावना काही काळासाठी मनात येऊ शकते. अशा प्रसंगी आपले आयुष्य संपवण्याचे विचार व भावना मनात येण्याची शक्यता असते.
कदाचित तुम्ही आयुष्यातील एखाद्या कठिण किंवा तणावपूर््ण परिस्थितीला सामोरे जात असाल, जसे की:
शैक्षणिक तणाव
तुमच्या सुसायडल विचारांचे कारण जर तुम्हाला निश्चितपणे कळले नाही तर परिस्थिती अधिकच आव्हानात्मक होते. परंतु अशी आधार सेवा उपलब्ध आहे, जी तुम्हाला असे विचार का येत आहेत हे समजून घ्यायला मदत करेल आणि यासाठी मार््ग देखील सुचवू शकेल.
हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की तुम्ही एकटे नाही आहात आणि ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास तुम्हाला मदत करू शकतील असा आधार उपलब्ध आहे.
Feedback helps us improve our content and resources to make the experience better for everyone.